Diwali Party
Festivals & Community
Private event

Diwali Party

Sat, 14 Nov 2026 6:00 PM – 9:00 PMDeanshanger hall, MK19 6HT, MILTON KEYNES, United Kingdom From £15 Capacity 50

About this event

"अरे दिवाळीत भेटू ना!"

"काहीतरी plan करू ना!"

असं म्हणत म्हणत आपला plan finally झालेला आहे!

शनिवार, ७ नोव्हेंबर ला, म्हणजेच धनत्रयोदशी नंतर आणि लक्ष्मी पूजनाच्या आधी, आपण सगळे भेटून दंगा करूयात!

कुठे भेटायचंय पण?

Deanshanger hall, MK19 6HT

भेटून करणार काय?

Games खेळू, खाऊ, पिऊ आणि गप्पा तर आहेतच!

किती वाजता?

संध्याकाळी ६ ते ९

खाण्याची सोय?

अर्थात! आहे ना!

पिण्याची सोय?

ती मात्र आपापली करावी लागेल. म्हणजेच BYOB!

Dress code?

"एकदम झगा, मगा आणि मला बघा!" कपडे घालून या!

Contribution - £20 per adult

खाली दिलेल्या link वर click करून पटकन booking करून टाका!

Refund and cancellation policy

Tickets are non-refundable under the organiser policy.

Tickets for this event are non-refundable unless the event is cancelled by the organiser.

For refund or cancellation questions, use Contact organiser below.

Location

Deanshanger hall

MK19 6HT, MILTON KEYNES, United Kingdom

Open in Google Maps

Organiser

M

MiKiNaaK